महिलेला अंगणात फिरताना दिसले 8 निळ्या डोळ्यांचे कोळी किडे, पाहून झालं आश्चर्य, फोटो होतोहेत व्हायरल
बहुजननामा ऑनलाईन : ऑस्ट्रेलियाच्या एका महिलेला आपल्या घराच्या अंगणात कोळीची एक नवीन प्रजाती सापडली. डेली मेलच्या वृत्तानुसार, अमांडा डी जॉर्ज यांनी ...