सुप्रसिध्द पार्श्वगायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचं 74 व्या वर्षी निधन, मुलगा चरणनं सांगितलं September 25, 2020 0 बहुजननामा ऑनलाइन - प्रसिध्द पार्श्वगायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर चेन्नई येथे उपचार चालू होते. ...