Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: Sourav Ganguly

Narendra Modi

MC चा बालेकिल्ला असलेल्या ब्रिगेड परेड मैदानावर PM नरेंद्र मोदी यांची आज सभा; व्यासपीठावर मिथुन चक्रवर्ती, सौरभ गांगुली ?

नवी दिल्ली : वृत्त संस्था - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज रविवारी येथील ब्रिगेड परेड मैदानावर जाहीर ...

Saurabh Ganguly

सौरव गांगुलींना मिळणार आज रुग्णालयातून ‘डिचार्ज’

बहुजननामा ऑनलाइन टीम - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष (बीसीसीआय) सौरव गांगुली यांना आज गुरुवारी रुग्णालयातून सोडण्यात (Sourav Ganguly)येणार आहे. कोलकाताच्या ...

Nagma revelation

होय ! सौरव गांगुलीसोबत Affair होते; 18 वर्षांनंतर नगमाचा खुलासा, यामुळे झाले Break-Up

बहुजननामा ऑनलाइन टीम - प्रसिध्द अभिनेत्री नगमा आज वाढदिवस साजरा करत आहे. तामिळ आणि तेलगू इंडस्ट्रीतील नगमा एक यशस्वी अभिनेत्री असून ...

sourav ganguly

टीम इंडियाला BCCI अध्यक्ष गांगुलीचा सल्ला – ‘परदेशात कसोटी जिंकायचीये, तर’ हे’ काम आवश्यक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा आता अवघ्या काही दिवस शिल्लक आहे. 10 नोव्हेंबरला युएई येथे सुरू असलेल्या ...

‘कोरोना’मुळे रद्द होणार IPL 2020 ? BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सोडले मौन, म्हणाले…

‘कोरोना’मुळे रद्द होणार IPL 2020 ? BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सोडले मौन, म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - परदेशातही इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीझनवर पुन्हा एकदा कोरोनाचे सावट दिसत आहे. कोरोना व्हायरसमुळे आयपीएलचा ...

सौरभ गांगुलीनं ममता सरकारची जमीन केली परत, ‘दादा’ भाजपात एन्ट्री करणार ?

सौरभ गांगुलीनं ममता सरकारची जमीन केली परत, ‘दादा’ भाजपात एन्ट्री करणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. बंगालच्या भाजप मुख्यमंत्रीपदासाठी लोकप्रिय चेहर्‍याच्या शोधात आहे. ...

काय सांगता ! होय, सौरव गांगुली भाजपाकडून राजकारणात उतरण्याचे मिळाले संकेत, असू शकतं ‘हे’ कारण

काय सांगता ! होय, सौरव गांगुली भाजपाकडून राजकारणात उतरण्याचे मिळाले संकेत, असू शकतं ‘हे’ कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सौरव गांगुली आता देशाच्या राजकारणात भातीय जनता पार्टीकडून उतरणार आहेत असे संकेत मिळाले आहेत. यानंतर ...

Page 2 of 2 1 2

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.