निर्भया केस : ‘सिस्टीम’वरील लोकांचा विश्वास कमी होतोय, सॉलिसिटर जनरल मेहतांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी चारही दोषींना स्वतंत्रपणे फाशी न देण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला ...