Kishori Pednekar | आज भाऊबीजेला माझ्या एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहेत, किशोरी पेडणेकराचे शिंदे गटावर टीकास्त्र
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी हनुमान मंदिरात भाऊबीज (Bhaubeej) साजरी केली. यावेळी ...