Gulabrao Patil | ‘काही काम नाही झाले की सरकारवर बोट दाखवायचे एवढंच काम आता शिवसेनेला राहिले’, ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - अंधेरी येथे विधानसभेच्या एका रिक्त जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीवर (Andheri East By-Election) राज्यातील राजकारण तापले आहे. ...