Pune News : अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत मोठी वाढ, शिष्यवृत्तीचे पैसे थेट विद्यार्थ्याच्या खात्यात जमा होणार
बहुजननामा ऑनलाइन टीम -अनुसूचित जाती वर्गातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षण शिष्यवृत्तीच्या निधीमध्ये 59 हजार कोटी रू. अशी भरीव वाढ केल्यामुळे ( ...