भाजपाचा नवा ‘फंडा’ ! महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच 2 उपमुख्यमंत्री ! October 31, 2019 0 बहुजननामा ऑनलाईन : विधानसभा निवडणूकच्या निकालानंतर बहुमत मिळालेल्या भाजप आणि शिवसेनेत राज्यात सत्तस्थापन करण्यासंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपने सार्वमताने बुधवारी ...