शिवसेनेचा सवाल : राज्यपाल, विरोधी पक्ष राजधर्म कधी पाळणार ? 12 सदस्यांची यादी राजभवनात कुणाच्या खुर्चीत दडवून ठेवली ?
बहुजननामा ऑनलाईन : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विधिमंडळाचे अधिवेशन बंद पाडण्याची भाषा करत विरोधी पक्षाने वादळी हवेचा फुगा फुगविण्याचा प्रयत्न केला. ...