दोनशे नागरिकांची 7 कोटी 14 लाख रुपयांची फसवणूक ! धनकवडीतील आदर्शनागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका व अध्यक्षा सुनीता नाईक यांना अटक, 5 दिवस पोलीस कोठडी
पुणे : बहुजननामा ऑनलाइन - फसवणूक (Fraud ) प्रकरणात आदर्शनागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका व अध्यक्षा यांना पुणे पोलिसांनी अटक केली ...