लासलगाव : परतीच्या पावसाची जोरदार हजेरी, शेतीपिके सडण्याच्या भीतीने बळीराजा चिंताग्रस्त October 9, 2020 0 बहुजननामा ऑनलाईन लासलगाव (वार्ताहर) :- यंदाच्या मोसमात माघारीच्या वाटेवर असलेल्या मान्सूनच्या पावसाने लासलगावसह परिसरातील गावात एक तासहून अधिक वेळ जोरदार ...