Pune : रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी पुण्यात कोरोना रुग्णांचे नातेवाईक रस्त्यावर; भल्या सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे, प्रशासनाची तारांबळ
पुणे : बहुजननामा ऑनलाइन - राज्यात आजपासून कडक निर्बंध लागू झाले असताना रेमडेसिविर या इंजेक्शनच्या मागणीसाठी पुण्यात नातेवाईक रस्त्यावर उतरले ...