बनावट रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा करणार्या फार्मा कंपनीच्या मालकाला अटक, 400 इंजेक्शन जप्त April 16, 2021 0 इंदूर : बहुजननामा ऑनलाईन - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने रेमडेसिव्हिर इंजेक्शनची मागणी वाढत आहे. ...