रविवारमुळे प्रेमिकांचा ‘व्हॅलेंटाइन्स’ लग्नाचा मुहूर्त हुकला; नोंदणी कार्यालयाला सुटी असल्याने विवाह नोंदणी बंद राहणार ?
बहुजननामा ऑनलाइन टीम - प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असते असे म्हणत प्रेमिकांकडून 14 फेब्रुवारी लग्नाची तारीख मुक्रर केली ...