दुभंगलेली मने पुन्हा कधीही जुळून येत नाहीत, ग्रामपंचायत निवडणूका बिनविरोध करा, उदयनराजेंची गावकऱ्यांना भावनीक साद
बहुजननामा ऑनलाइन टीम - कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील लांबलेल्या 14234 ग्रामपंचायत (Gram Panchayat) निवडणुकांचा (Election) कार्यक्रम जाहीर करण्यात आला ...