अठरा विश्व दारिद्रयातून केले यशाचे शिखर सर, फुटाणे विकणारा मुलगा होणार आता डॉक्टर November 20, 2020 0 नांदेड : बहुजननामा ऑनलाइन - घरात अठरा विश्व दारिद्र्य पाचवीलाच पुंजलेले... आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची... आई-वडील गाड्यावर फुटाणे- बत्तासे विकून ...