राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस म्हणाले – केवळ हिंदूच नाही, मुस्लिमांसह सर्व धर्माच्या लोकांकडून घेतले जाईल ‘दान’, VHP ची मोहीम तीव्र
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अयोध्येत राम मंदिर बांधण्याबाबत श्री राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टचे (Shri Ram Janmabhoomi Tirtha Trust) सरचिटणीस ...