court danduka
Porsche Car Accident Pune | पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोलिसांकडून पुन्हा नव्या कलमांची वाढ
Protest Of Sharad Pawar NCP In Pune | पुणे हिंसेची राजधानी म्ह्णून कुप्रसिद्ध होतेय; शरद पवार गटाचे आंदोलन
Indapur Tehsildar Attack Case | इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर भरदिवसा जीवघेणा हल्ला, गाडीही फोडली
मुंबई: IMD on Mumbai Monsoon | राज्यात उष्णतेचा पारा चांगलाच वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याला सामोरे जावे लागत आहे.  केरळमध्ये मान्सूनचं आगमन आणि अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात अपेक्षित चक्रीवादळं नसल्यामुळं मुंबईत मान्सूनच्या पावसाला वेळेत सुरुवात होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. (Mumbai News)  मान्सून अंदमानात दाखल झाला असून १० ते ११ जून दरम्यान तो मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.  राज्यातील  ग्रामीण भागात अधून मधून अवकाळी पाऊस बरसत आहे मात्र मुंबईत पावसाचा मागमूस नाही. मुंबईकर उकाड्याने चांगलेच हैराण झाले आहेत. ते पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.  इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मेट्रो सिटीमध्ये १० जूनपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल. नैर्ऋत्य मोसमी वारे ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.  केरळमध्ये मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये पावसाचा जोर वाढल्यानंतर ३१ मे रोजी (चार दिवसांचा फरक गृहित धरून) मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

मुंबई: IMD on Mumbai Monsoon | राज्यात उष्णतेचा पारा चांगलाच वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. केरळमध्ये मान्सूनचं आगमन आणि अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात अपेक्षित चक्रीवादळं नसल्यामुळं मुंबईत मान्सूनच्या पावसाला वेळेत सुरुवात होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. (Mumbai News) मान्सून अंदमानात दाखल झाला असून १० ते ११ जून दरम्यान तो मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. राज्यातील ग्रामीण भागात अधून मधून अवकाळी पाऊस बरसत आहे मात्र मुंबईत पावसाचा मागमूस नाही. मुंबईकर उकाड्याने चांगलेच हैराण झाले आहेत. ते पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मेट्रो सिटीमध्ये १० जूनपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल. नैर्ऋत्य मोसमी वारे ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये पावसाचा जोर वाढल्यानंतर ३१ मे रोजी (चार दिवसांचा फरक गृहित धरून) मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

Pune Patrakar Pratishthan | ‘पुणे पत्रकार प्रतिष्ठान’च्या अध्यक्षपदी शैलेश काळे तर खजिनदारपदी प्रसाद कुलकर्णी
NextGen Career Fest | करिअर निवडताना तंत्रकुशलता आणि समाजाची गरज ओळखणे आवश्यक : कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी
Shikshak-Padvidhar Election | शिक्षक, पदवीधर मतदार संघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, 4 जागांसाठी 26 जूनला मतदान
Sharad Pawar On Drought Situation | राज्यातील दुष्काळ परिस्थितीवर शरद पवारांकडून चिंता व्यक्त; उपाययोजना करण्याची मागणी
Laila Khan Murder Case | अभिनेत्री लैला खान हिच्यासह ६ जणांच्या हत्या प्रकरणात सावत्र पित्यास फाशीची शिक्षा, १४ वर्षांनी लागला निकाल
CP Amitesh Kumar On Porsche Car Accident Pune | अपघातावेळी पोर्शे कारचा चालक कोण? पोलीस आयुक्तांनी दिली माहिती

Tag: puneri updates

Pune Crime News | Crime branch arrests Koyta gang preparing for murder, seizes axe, Koyta, Gupti, sword

Pune Crime News | खुनाच्या तयारीत असलेल्या कोयता गँगला गुन्हे शाखेकडून अटक, कुऱ्हाड, कोयता, गुप्ती, तलवार जप्त

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - Pune Crime News | पुणे शहरात कोयता गँगने (Koyta Gang) दहशत माजवली आहे. पोलिसांकडून कोयता गँगवर ...

Pune Crime News | Loni Kalbhor police arrested a gang that was preparing to rob a petrol pump

Pune Crime News | दिवसा घरफोडी करणाऱ्या टोळीला चतु:श्रृंगी पोलिसांकडून अटक, 43 लाखांचा ऐवज जप्त

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - Pune Crime News | पुणे शहरातील औंध परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल ...

Pune Crime News | 6th action by Commissioner of Police Ritesh Kumar against 'Mokka', criminal Karthik Ingwale and his gang in Warje Malwadi.

Pune Crime News | वारजे माळवाडी येथील सराईत गुन्हेगार कार्तिक इंगवले व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची 6 वी कारवाई

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - Pune Crime News | दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणाला अडवून त्याच्याकडे 600 रुपयांची मागणी केली. त्याने पैसे ...

Pune Crime News | Argument that it is a case of 'Love Jihad'! 7 years hard labor for highly educated youth in rape and extortion case

Pune Crime | लेटरपॅड, शिक्के व सरपंचाची बनावट सही करुन ग्रामपंचायतची फसवणूक प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर

दौंड/पुणे : बहुजननामा ऑनलाईन - Pune Crime | दौंड तालुक्यातील पारगाव सा.मा. ग्रामपंचायतच्या (Pargaon S.M. of Gram Panchayat) हद्दीतील संवेदनशील प्रकरणातील ...

 Pune Crime News | The mother killed the little girl by strangulation; Murder case of 3-year-old girl in Khadki revealed

Pune Crime News | भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यावरुन उच्चभ्रु सोसायटीतील शेजारी पोहचले पोलीस ठाण्यात; महिलेने दिली विनयभंगाची तक्रार

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - Pune Crime News | भटक्या कुत्र्यांना, रस्त्यावरील कुत्र्यांना खाऊ घालून परिसरात घाण केली जात असल्याने ...

Pune Crime News | bund garden metro station iron tools theft in pune koregaon park police station crime news

Pune Crime News | पुण्यात मेट्रोच्या साहित्यावर चोरट्यांचा डल्ला, कोरेगाव परिसरातील घटना

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - Pune Crime News | पुण्यात मेट्रोचे (Pune Metro) काम सुरु असून मेट्रो धावण्यापूर्वीच चोरट्यांनी साहित्याची ...

Pune Pimpri Chinchwad Crime | 21 lakhs to the company by deactivating the SIM card of the company; Type in Chinchwad MIDC

Pune Crime News | नोकरीच्या आमिषाने पॅकेज घेण्यास भाग पाडून तरुणांची केली जातेय फसवणूक; डेक्कन जिमखान्यावरील सीकेवाय, केकेवाय कंपनीच्या कर्मचार्‍यांवर गुन्हा

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - Pune Crime News | नोकरी देण्याचे आमिष दाखवून तरुणांना पॅकेज घेण्यास भाग पाडून कोणतेही प्रशिक्षण ...

Pune Pimpri Chinchwad Crime | Terror of Koyta Gang in Wakad, beating of floor workers in Phoenix Mall; FIR against 7 persons

Pune Crime News | रणजित रामगुडेबरोबर फिरतो म्हणून तरुणावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - Pune Crime News | विरोधी टोळीतील गुंडाबरोबर फिरतो, या कारणावरुन एका टोळक्याने तरुणाच्या डोक्यात, पाठीवर ...

Pune Crime News | Abandoned bag found in Saras Bagh in Pune, huge excitement in the area

Pune Crime News | पुण्यातील सारसबागेत आढळली बेवारस बॅग, परिसरात प्रचंड खळबळ

पुणे :  बहुजननामा ऑनलाईन - Pune Crime News | पुण्यातील पर्यटन सथळापैकी पर्यटकांचे आकर्षण असलेल्या सारसबागेत (Sarasbaug) मंगळवारी दुपारी बेवारस बॅग ...

 Pune Koyta Gang | The accused who attacked the husband and wife with a crowbar were arrested by the Shivajinagar police within 24 hours

Pune Koyta Gang | पती-पत्नीवर कोयत्याने खुनी हल्ला करणाऱ्या आरोपींना शिवाजीनगर पोलिसांकडून 24 तासाच्या आत अटक

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यात मागील काही दिवसांपासून कोयता गँगच्या (Pune Koyta Gang) दहशतीत वाढ झाली आहे. पोलिसांनी अनेकांना अटक ...

Page 32 of 168 1 31 32 33 168

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.