Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: puneri news

Pune Pimpri Chinchwad Crime | 21 lakhs to the company by deactivating the SIM card of the company; Type in Chinchwad MIDC

Pune Crime | बनावट सोने गहाण ठेवून अहमदनगर शहर बँकेची गोल्ड व्हॅल्युअरने केली फसवणुक

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune Crime | बँकेचे गोल्ड व्हॅल्युअरने (Gold Valuer) कर्जदारांशी संगनमत करुन खोटे दागिने (Fake Jewelry) ...

Pune Crime News | Assistant Police Inspector threatened in court to withdraw rape case

Pune Crime | जामिनदाराच्या आत्महत्येप्रकरणी पुणे शहर पोलिस दलातील दोघा पोलीस कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune Crime | कर्जदाराने हप्ते थकविल्याने त्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी दबाव आणून अटक करण्याची भिती ...

Pune Crime | MCOCA on the Asif Khan gang of Kondhawa; Pune Police Commissioner Amitabh Gupta's 114th MCOCA action to date

Pune Crime | पुण्यातील चुहा गँगच्या प्रमुखासह साथिदारांवर मोक्का कारवाई; आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 94 वी कारवाई

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune Crime | वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांच्या ...

Pune Crime News | Attempt To Kill Murder Pune Hadapsar Police Station Crime News

Pune Crime | अनैतिक संबंधाच्या संशयावरुन मित्रावर कोयत्याने वार, पुण्याच्या कर्वेनगर परिसरातील घटना

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune Crime | ओळखीच्या महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मित्रानेच मित्रावर कोयत्याने वार केल्याची घटना ...

Pune Crime News | Friend's father sexually assaults 9-year-old girl who came to play at home

Pune Crime | अश्लील व्हिडिओ दाखवून बागेत खेळणाऱ्या शाळकरी मुलीचा विनयभंग; खडकी परिसरातील घटना

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune Crime | बागेत खेळणाऱ्या एका शाळकरी मुलीचा (Schoolgirl) पाठलाग करुन तिला अश्लील व्हिडीओ (Obscene ...

Pune Crime News | Father molested 13-year-old daughter for resisting remarriage; A case has been filed against father and grandmother

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून २५ वर्षाच्या तरुणाने 15 वर्षाच्या मुलीला केले गर्भवती; स्वारगेट पोलीस ठाण्यात FIR

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन - Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून एका २५ वर्षाच्या तरुणाने १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीबरोबर शारीरीक ...

Page 88 of 169 1 87 88 89 169

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.