शिरूर-रांजणगाव गणपती औद्योगिक वसाहतीत कामगारांना लुटणारी टोळी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
शिक्रापुर : बहुजननामा ऑनलाईन - पंचताराकित औद्योगिक वसाहत म्हणून ओळख असलेल्या शिरुर तालुक्याच्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीत रात्रीच्या वेळेस कामगारांना मारहाण ...