Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: Pune rural police force

pune-no-more-coalition-government-dcp-pankaj-deshmukh-gave-a-sigh-of-relief-at-the-meeting-in-wagholi

‘यापुढे मिलीजुली सरकार नही चलेगी’ ! DCP पंकज देशमुख यांनी वाघोलीतील बैठाकीत दिला सज्जड दम

शिक्रापुर : बहुजननामा ऑनलाईन - पुणे ग्रामीण पोलीस दलातील लोणीकंद पोलीस स्टेशन आता पुणे शहर पोलीस आयुक्तालयात समावेश झाल्याने पुणे ...

pune : lonikand and lonikalbhor police stations work from cp office pune

Pune : लोणीकंद व लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे काम आजपासून पुणे पोलीस आयुक्तालयातून सुरू

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - ग्रामीण पोलीस दलातील लोणीकंद व लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे काम आजपासून पुणे पोलीस आयुक्तालयातून सुरू ...

shirur-police-hit-sand-mafia-as-many-as-rs-3-26-crore-worth-of-goods-were-destroyed-on-the-spot

शिरूर पोलिसांचा वाळू माफियांना दणका ! तब्बल 17 बोटीवर कारवाई करत 3.26 कोटी रुपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट

शिक्रापुर : बहुजननामा ऑनलाईन - पुणे ग्रामीण पोलिस दलातील शिरूर पोलिसांनी शिरुर तालुक्याच्या गुणाट येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्या १७ ...

Pune News acb arrest pi ani and police in 5 lacs bribe case court send to jail

Pune News : 5 लाखाचे लाच प्रकरण ! पोलीस निरीक्षक, API कदम आणि कर्मचारी दौंडकर यांच्या अडचणीत कमालीची वाढ, जाणून घ्या कोर्टात काय झालं

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडल्या प्रकरणात ...

acb-police

Pune News : निरीक्षकासह 3 लाचखोर पोलिसांना 10 मार्चपर्यत पोलिस कोठडी; जामीन मिळवून देण्यासाठी मागितले होते 5 लाख रुपये, 1 लाख स्वीकारताना झाली अटक

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - पुणे ग्रामीण पोलीस दलातील एक पोलीस निरीक्षक, एका सहायक पोलीस निरीक्षकासह कर्मचाऱ्याला 1 लाख रुपये ...

police inspector arvind bhole and other 4 policemen suspended in nagpur

पुणे ग्रामीण पोलीस दलातील 2 हजार पोलिसांना दिली कोरोना लस

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असताना पोलिसांना लस देण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून, लसीकरणात ...

पोलीस आयुक्त म्हणून कृष्ण प्रकाश यांच्या नियुक्तीमुळे पिंपरीतील अनेकांचे धाबे दणाणले

पोलीस आयुक्त म्हणून कृष्ण प्रकाश यांच्या नियुक्तीमुळे पिंपरीतील अनेकांचे धाबे दणाणले

पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त बदलणार याची रंगलेली चर्चा अखेर बुधवारी थांबली. 'गुन्हेगारांचा कर्दनकाळ आणि चुकीच्या कामाला ...

Page 2 of 2 1 2

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.