Lok Adalat | राष्ट्रीय लोक आदालतमध्ये वाहतूक शाखेच्या 10 हजार केसेस निकाली, 1.22 कोटींचा दंड जमा
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - न्यायालयातील प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे तसेच दिवाणी दावे आपसी सामंजस्याने मिटवण्यासाठी आज (रविवार) पुण्यातील शिवाजीनगर ...