लोकनाट्यातुन लोकशिक्षणाचे धडे देणारे आण्णाभाऊ प्रतिभा संपन्न लोकशाहीर : विजय रणपिसे
इंदापूर प्रतिनिधी....सुधाकर बोराटे - ग्रामीण जीवनातील दलित पिडितांच्या व्यथा वेदनांना आण्णाभाऊंनी साहित्याचे अक्षरपान दिले. लोकनाट्यातुन लोकशिक्षणाचे धडे देणारे लोकशाहीर, साहित्यरत्न ...