Pune News : कोरोना काळात ‘प्रामाणिकपणा’ दाखविणार्या निवासी मिळकतधारकांना 15 % सूट; महापालिकेतील सर्व राजकीय पक्षांचा एकमुखी निर्णय
पुणे : बहुजननामा ऑनलाइन - कोरोना काळात ‘प्रामाणिकपणा’ दाखविणार्या निवासी मिळकतधारकांना सर्व राजकिय पक्षांनी एकत्र येत मोठी भेट दिली आहे. ...