IPS Transfer Maharashtra Police | 8 अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसह राज्यातील 37 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, सोलापूर, नवी मुंबई, पिंपरी आयुक्तालयातील अधिकाऱ्यांचा समावेश
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - IPS Transfer Maharashtra Police | राज्य पोलीस दलातील 8 अधिकार्यांना गृह विभागाने बढती दिली असून 37 ...