Pune PMC News | टिळेकरनगर मार्गे येवलेवाडीकडे जाणार्या रस्त्याच्या कामासाठी भूसंपादनाला प्राधान्य देणार; भूसंपादनाशिवाय पुढील रस्त्याचे काम केले जाणार नाही – महापालिका आयुक्त विक्रम कुमार
पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune PMC News | कात्रज - कोंढवा रस्त्याने (Katraj Kondhwa Road) टिळेकरनगर मार्गे येवलेवाडी (Tilekar ...