Pune : पोलिस आयुक्तालयापासून हकेच्या अंतरावर भरदिवसा गोळीबार, जखमी झालेल्याची प्रकृती चिंताजनक
बहुजननामा ऑनलाईन - पुणे आयुक्तालयापासून हकेच्या अंतरावर दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी एकावर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली ...