भाजपा पदाधिकाऱ्यांची भूमिका, म्हणाले – ‘महापौरपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहू, आता राष्ट्रवादीचा पाठिंबा नको’
अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन - महापौर निवडणुकीच्या (Mayoral election) पार्श्वभूमीवर खासदार डॉ. सुजय विखे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 2) शहर भाजपचे ...