Sarkari Naukri : राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 पदांसाठी अर्ज करण्याची तारीख पुन्हा वाढली, 30 वर्षापर्यंतच्या तरूणांना करता येणार अर्ज
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी राष्ट्रीय बियाणे कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएससीएल) ने विविध विभागांमधील मॅनेजमेंट ट्रेनी आणि अन्य ...