कोरोनाचा हाहाकार ! ब्राझीलमध्ये एका दिवसात 4 हजार 195 जणांचा मृत्यू, मृतदेह दफन करण्यासाठी आता शिल्लक नाही जागा
बहुजननामा ऑनलाईन - जगभरात कोरोनाने थैमान घातले असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली असून ...