महाड इमारत दुर्घटना : तब्बल 40 तासांनी बचावकार्य पूर्ण ! August 26, 2020 0 रायगड : बहुजननामा ऑनलाईन - रायगड जिल्ह्यात 5 मजली इमारत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. रायगड जिल्ह्यातील महाडमधील ही घटना आहे. ...