वर्धा : नागपूर -मुंबई महामार्गावर ट्रक उलटल्याने रस्त्यावर पडला माशांचा सडा February 6, 2021 0 बहुजननामा ऑनलाइन टीम - वर्धा : नागपूर -मुंबई महामार्गावरील सत्याग्रही घाटामधील वळणावर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्यावरच उलटला. त्यामुळे ...