Crime in Pimpri Chinchwad | ‘दादागिरी’ करण्यासाठी चिंचवडमध्ये टोळक्याकडून तोडफोड, दरोडा, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी 8 जणांना अटक
पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन - चिंचवड(Chinchwad)मधील मोहननगरमध्ये आम्हीच दादा असल्याचे दाखविण्यासाठी एका टोळक्याने लोकांच्या घराबाहेर ठेवलेली पाण्याचे ड्रम फोडले. घराबाहेर ...