भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल अडकला लग्नाच्या बेडीत, सोशल मिडियावर फोटो केले शेअर December 23, 2020 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलचा मंगळवारी (दि. 22) विवाहसोहळा पार पडला. धनश्री वर्मा हिच्याबरोबर त्याने सप्तपदी घेतली. ...