संधी मिळताच विवाहित प्रेयसीनं ‘त्याला’ बोलावलं घरी, अचानक पतीनं दरवाजा ठोठावला, घाबरलेल्या प्रियकरानं 7 व्या मजल्यावरून मारली उडी
बहुजननामा ऑनलाइन - वलसाड जिल्ह्याच्या उमरगाम शहरातील गांधीवाडी सोसायटीत(Married girlfriend) एका प्रियकराने फ्लॅटच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली, ज्यामुळे त्याचा जागीच ...