IPL च्या धर्तीवर ‘क्रिकेट लीग’च्या आमिषाने दीड कोटींची फसवणूक; ‘स्क्वेअरकटस’चा गुंतवणुकदारांच्या पैशांवर डल्ला March 7, 2021 0 पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन - आयपीएल च्या धर्तीवर मराठा क्रिकेट लीग ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचे आमिष दाखवून संचालकपदावर नियुक्ती ...