CAA विरोधातील आंदोलनादरम्यान 22 जणांचा मृत्यू, 322 अद्यापही जेलमध्ये बंद, UP सरकारनं हायकोर्टाला सांगितलं February 18, 2020 0 लखनऊ : वृत्तसंस्था - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या हिंसाचारात एकूण २२ लोकं मारले गेले असून ८३ लोकं जखमी ...