Pune Rural News : मंचरमध्ये बँकेच्या कॅश डिपॉझीट मशीनवर चोरट्यांनी मारला डल्ला, 18 लाख 53 हजार रुपये लंपास
बहुजननामा ऑनलाइन टीम - मंचर: शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कॅश डिपॉझीट मशीन अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. यामध्ये मशिनमध्ये सुमारे १८ लाख ५३ हजार रुपये होते. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली. दरम्यान, चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून त्यांच्या शोधासाठी पथक रवाना झाले आहे. याबाबतची फिर्याद मॅनेजर वंदना पांडे यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत ...