चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीवर निशाणा, म्हणाले – ‘आदित्य ठाकरेंसाठी मुलगी पाहायची झाली तरी हे केंद्राला सांगतील’
बहुजननामा ऑनलाइन - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मराठा आरक्षण ...