Maharashtra Police Uniform | पोलिस उप अधिक्षक ते उपनिरीक्षक या दर्जाच्या अधिकाऱ्यांची ट्युनिक गणवेशापासून सुटका, DGP संजय पांडे यांनी काढले आदेश
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Maharashtra Police Uniform | महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता ट्युनिक गणवेश (Tunic Uniform) वापरणे अडचणीचे ...