Sudhir Mungantiwar | ‘मुंबईत इमारती कोसळतात तेव्हा BMC वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जातो का?’, खारघर दुर्घटनेवर सुधीर मुनगंटीवार यांचं स्पष्टीकरण
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – खारघरची घटना (Kharghar Heat Stroke) अतिशय दुर्दैवी आहे. मात्र सध्या या घटनेचं राजकारण केलं जात आहे....