Video : कर्नाटकाच्या विधान परिषदेत ‘राडा’, आमदारांनी सभापतींना खुर्चीवरून खेचले December 15, 2020 0 बहुजननामा ऑनलाइन टीम - गेल्या काही काळापासून सभागृहामध्ये गोंधळ, कागदपत्रे भिरकावणे हे देशातील संसदेपासून विधिमंडळांपर्यंत नित्याचेच बनले आहे. मात्र मंगळवारी ...