Thane News : शिवसेना शाखा प्रमुखावर गोळीबार, दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी झाडल्या 3 गोळ्या January 3, 2021 0 ठाणे : बहुजननामा ऑनलाईन - भिवंडी तालुक्यातील काल्हेर गावचे शिवसेनेचे शाखा प्रमुख दीपक म्हात्रे यांच्यावर गोळीबार करण्याची घटना घडली आहे. ...