कौतुकास्पद अन् प्रेरणादायी ! पुण्याच्या हडपसरमधील मुस्लिम युवकानं महामारीत जपली सामाजिक बांधिलकी; वर्षभरात 1200 कोरोनाग्रस्त मृतदेहांवर त्या-त्या धर्मातील परंपरेनुसार केले अंत्यसंस्कार
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - कोरोना महामारीचे संकट मागिल वर्षभरापासून सुरू आहे. कोरोना महामारीने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी रक्ताची ...