ACB Arrest PSI Ganesh Shinde | लाच घेण्यासाठी आला अन् 9.50 लाख रुपयांसह 250 ग्रॅम सोनं गमावून बसला, लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाला एसीबीच्या पथकाने फिल्मी स्टाईलने पकडले
औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन - ACB Arrest PSI Ganesh Shinde | लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau Maharashtra) सापळ्याचा संशय येताच ...