पुणे : Indapur Pune News | घोड्यांवरून प्रवास करण्याची फार पूर्वीपासून असलेली परंपरा काळानुरूप नामशेष होत गेली. पण अद्यापही घोड्यांच्या शर्यती आणि मजा म्हणून घोड्यावरून सवारी केली जाते. पण याच घोड्यांना इतिहास काळात महत्त्वपूर्ण स्थान होते. आजही अनेक भागांमध्ये टांगा वापरला जातो. लग्नातही काही ठिकाणी घोडा किंवा घोडी वापरण्याची परंपरा कायम आहे. इंदापूर तालुक्यातील अकोले गावातील शेतकरी निलेश अष्टेकर यांनी जिवापार सिंकदर या  घोड्याचे सांभाळ केला होता. मात्र आज सकाळी सिंकदरचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.    देशातीत उंच घोड्यामध्ये सिंकदरचा नावलौकिक होता . तो ९ वर्षांचा होता. हा घोडा अष्टेकर फार्म येथे राहात होता. अनेक  रेकॉर्डमध्ये त्याचे नाव नोंदवले होते. सोशल मीडियावर या घोड्याच्या निधनाची माहिती आल्यानंतर परिसरातील नागरिकांच्याकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  अष्टेकर यांच्या मते हा एक सुपरस्टार आणि शानदार घोडा होता. त्याचा पंजाबमध्ये जन्म झाला होता. ही आमच्या कुटुंबासाठी अत्यंत दु:खद घटना असल्याचे घोड्याचा सांभाळ करणाऱ्या कुटुंबाकडून कळवण्यात आले. सकाळी दहा वाजता अंतविधी करण्यात आला.

Excise Department Pune | पुणे : पोर्शे कार अपघातानंतर उत्पादन शुल्क विभागाला आली जाग, 68 हॉटेल व पबचे परवाने रद्द करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव
Ajit Pawar On Chhagan Bhujbal | ‘विरोधकांनी भुजबळ नाराज असल्याच्या बातम्या पेरल्या’ – अजित पवार
Mumbai Ice Cream Case | माणसाचं तुटलेलं बोट आढळलेलं ‘ते’ आईसक्रीम पुण्यातील हडपसरमध्ये तयार झाले, बॅच कोडमुळं ओळखला निर्माता
Ajit Pawar – RSS – BJP | संघाच्या मुखपत्रातून राष्ट्रवादीचा उल्लेख करत भाजपावर टीका; अजित पवार म्हणाले, “मला फक्त…”
Chhagan Bhujbal | लोकसभेत आम्ही दोनच जागा लढवल्या, मग 48 जागांवर परिणाम कसा? भुजबळांचा सवाल
Bhide Wada Smarak | भिडे वाडा येथे शाळा नाही स्मारक; भूमिपूजन जुलै मध्ये होणार असल्याची अजित पवारांची माहिती
Shikhar Bank Scam Case | शिखर बँक घोटाळा प्रकरणातील क्लिनचिटवर अण्णा हजारेंच्या आक्षेप; अजित पवारांच्या अडचणीत वाढ
Sahakar Nagar Pune Crime News | सहकारनगरमध्ये दरड कोसळली ! मुले खेळत नव्हती म्हणून अनर्थ टळला, 4 दुचाकींचे नुकसान
Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : हाय टेन्शन विजेचा शॉक लागून बांधकाम मजुरांचा मृत्यू, ठेकेदाराला अटक
Katraj Pune Crime News | पुणे : हॉटेल व्यवसायिकांकडून 5 लाख खंडणी घेणाऱ्या नमस्कार प्रतिष्ठानचा अध्यक्ष निखील शिंदे आणि सिद्धार्थ रणपिसेला अटक

Tag: IT कंपनी कर्मचारी

IT कंपन्यांच्या कर्मचार्‍यांना दिलासा ! ‘कोरोना’मुळे 31 जुलैपर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’

IT कंपन्यांच्या कर्मचार्‍यांना दिलासा ! ‘कोरोना’मुळे 31 जुलैपर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’

बहुजननामा ऑनलाईन टीम - आयटी क्षेत्रातील कंपन्यांची वर्क फ्रॉम होमची मर्यादा 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि ...

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.