काश्मीरमधील ‘तणाव’ वाढला ? क्रिकेटर इरफान पठाणसह 102 खेळाडूंना काश्मीर सोडण्याचे आदेश !
श्रीनगर : वृत्तसंस्था - स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमधील घडामोडींना वेग आला असून दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेमुळे सुरक्षा व्यवस्था अधिकाधिक कडक केली ...