कामाची गोष्ट ! आता घरबसल्या Ration Card मध्ये समाविष्ट करा नवीन सदस्याचे नाव, जाणून घ्या सोपी प्रक्रिया April 10, 2021 0 बहुजननामा ऑनलाईन - नागरिकांसाठी आता एक महत्वपूर्ण आणि उपयुक्त अशी प्रक्रिया आली आहे. त्याद्वारे लोंकाना आता धावपळ करावी लागणार नाही. ...