डोनाल्ड ट्रम्प यांचा गुजरात दौरा ! केवळ 3 तासांसाठी मोदी सरकार करणार 100 कोटींहून जास्त खर्च February 15, 2020 0 अहमदाबाद : वृत्तसंस्था - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौर्यावर येणार असून २४ फेब्रुवारीला ते गुजरातला भेट देणार आहेत. ...