गुडिया गँगरेप केस : दोषी मनोज शाह आणि प्रदीप कुमारला 20-20 वर्ष कैद, 11 लाखाची नुकसान भरपाई देण्याचा आदेश
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पूर्व दिल्लीत 2013 मध्ये पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणार्या दोन दोषींना दिल्लीच्या न्यायालयाने गुरूवारी 20 ...